Sunday, November 2, 2008
केदार माझा मित्र त्याच्याबद्दल लिहायचा म्हटला तर माज्या गत्कालाताल्या खूप सार्या गोष्टी मला आठ वाव्या लागतील त्याची माझी तोंडओळख तशी आठाविपासुंची ... तो माझ्या वर्गात होता
मी निबंध लिहायचो आणि तो मला मनापासून प्रतिक्रिया द्यायचा...माज्या आयुष्यात में केलेली पहिली कविताही मी पहिल्यांदा त्यालाच दाखवली होती
तो म्हणजे खरोखर माझ्या लेखनाचा एक सच्चा वाचक होता में लेखक झालो याचा सगळ्यात पहिला श्रेय मला त्याला द्यावासा वाटेल... कधी कधी माझ्या भावनिक प्रश्नाना तो उत्तर ही द्यायचा... केवळ मला तो मदत करायचा म्हणुन नव्हे तर तो मला , माझ्या लेखना बद्दल योग्य काय तो सल्ला द्यायचा
समाज जीवनात खुप कही कळत नसला तरी हे मित्र माझ्या साठी समाज होते ...
नंतर नंतर माझं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि मी त्याच्यापासून दुरावत गेलो...आज भेटलो तरी टी पूर्वीची मैत्री जाणवत नाही ...
असो केदार नावाचा माझा मित्र मला आयुष्यभर लक्षात राहिल...
Subscribe to:
Posts (Atom)