Sunday, November 2, 2008


केदार माझा मित्र त्याच्याबद्दल लिहायचा म्हटला तर माज्या गत्कालाताल्या खूप सार्या गोष्टी मला आठ वाव्या लागतील त्याची माझी तोंडओळख तशी आठाविपासुंची ... तो माझ्या वर्गात होता
मी निबंध लिहायचो आणि तो मला मनापासून प्रतिक्रिया द्यायचा...माज्या आयुष्यात में केलेली पहिली कविताही मी पहिल्यांदा त्यालाच दाखवली होती
तो म्हणजे खरोखर माझ्या लेखनाचा एक सच्चा वाचक होता में लेखक झालो याचा सगळ्यात पहिला श्रेय मला त्याला द्यावासा वाटेल... कधी कधी माझ्या भावनिक प्रश्नाना तो उत्तर ही द्यायचा... केवळ मला तो मदत करायचा म्हणुन नव्हे तर तो मला , माझ्या लेखना बद्दल योग्य काय तो सल्ला द्यायचा
समाज जीवनात खुप कही कळत नसला तरी हे मित्र माझ्या साठी समाज होते ...
नंतर नंतर माझं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि मी त्याच्यापासून दुरावत गेलो...आज भेटलो तरी टी पूर्वीची मैत्री जाणवत नाही ...

असो केदार नावाचा माझा मित्र मला आयुष्यभर लक्षात राहिल...

Thursday, October 30, 2008

माझे मित्र


माझ्या आयुष्यात जे बदल झाले असं मी मानतो त्या बदलास सगळ्यात मोठा कारणीभूत माझा मित्र परिवार आहे, आता तो अनुकूल की प्रतिकूल हे ठरवनं माझ्या हातात नाही.त्यामित्राबद्दल मी आता लिहिणार आहे.
----------------------------------------------------------------------------------------प्रशांत

Tuesday, October 28, 2008

happy diwali 29/10/2008

happy diwali....

on the occasion of this diwali i decide to write in blog ...

prashant shirure
9422639462