अस्मादिक साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहतात...दिग्दर्शक हा त्यांचा पेशा असला तरी लेखानांची त्याना मनस्वी आवड आहे..
माणूस हा भूतकालात रमणारा प्राणी आहे म्हणून...आणि अस्मादिक ही माणूसच असल्या कारणाने भुतकालाचा घेतलेला हां मागोवा..वर्तमानाची घातलेली सांगड़...आणि भविष्यातल्या वेड्या स्वप्नाचा भरभक्कम पाठपुरावा...बाकी तुम्हीच...आशीर्वाद असावा...
No comments:
Post a Comment